06 November 2021

माझ्या आधारवड.... 5-10-2021

सुर्य  माझ्या  तो....
गृहीतच  धरलेला....
स्वतः जळून तो....
प्रकाश  होऊन उरलेला...

दुःखात आई नी....
चुकल्यावर  गुरू झाला....
अर्धनारिनटेश्वराचा भास....
मला त्यात खुपदा झाला...

संस्कार आणि  शिक्षणाची....
जाणीव त्यानेच दिलेली....
एकनिष्ठतेने नाते जपण्याची.....
खुबी जगण्यातून शिकवली....

अचानक एक फरिश्ता  आला....
दुर त्याला घेऊन  गेला ....
समुद्रात  रे आहे  जगण....
पण मन,  तहानलेलच राहुन गेला....


4 comments:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...