05 November 2021

स्मित तुझे...... 5-11-2021

आई तुझ स्मीतहस्य .....
माझ्या  ग जगण्याचं बळ.....
अश्रूंही  माझे म.....
होत नाही  मला  जड...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या  हसूत....
सुख  माझं लपलेल....
अश्रू  हि सांगतील तुला....
किती मनात जपलेलं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नभातील  शशीला  जेव्हा ....
चांदण्यात रमतांना पाहीले ....
तूझ्या  आठवणीत..... 
अश्रूफुले  वाहीले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझं हसु पाहुन....
भान ग हरवलं....
ओघळणार्या  अश्रूनी....
सुख म गिरवलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही..... ✍️✍️

6 comments:

  1. Khup khup mast apratim rachna khupch bhavnik ani sundhar lihaley di 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗❤❤❤❤❤❤❤❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 👌👌👌👌👌💖💖🍫🍫😘🤗🙏🙏🙏

      Delete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. जबरदस्त अप्रतिम लिहिलेस तू शाहीन. खूप खूपच सुंदर

    ReplyDelete
  4. फारच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...