06 November 2021

आई..... 5-11-2021

कसे मांडू शब्दातून ....
नातं तीच नी माझ......
अश्रू  माझे मला न कळती......
कारण पर  तीच जाणती.....

कसे  मांडू शब्दातून .....
नातं तीच  नी माझ.....
डोक्यावरती हाथ फेरून.....
दु:ख क्षणात  हेरून माझ.....

3 comments:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...