08 November 2021

अंतरी भाव..... हायकु। 8-11-2021

अंतरी माझ्या
भाव ते पून्हा  उठे
विरह दाटे

अंतरी माझ्या
भाव तूझ्या  भेटीचे
क्षण गाठीचे

अंतरी माझ्या
आठवांचे भाव ते
जपूया का ते

अंतरी माझ्या
भाव ते खोडकर
तू बसकर

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही...... चारोळी 


4 comments:

  1. खुप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. Khupch sundhar lihale khup khup khup khup khup chan apratim rachna👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...