08 November 2021

आशेचा किरण.... हायकु

  किरण तेच
धुक्यातून दिसले
गाली हसले

किरण तेच
जगण्याचे बळच
हो रे खरच

किरण  तेच
मला तुझ्यात दिसे
मनी ते वसे

हायकु हा जापानी  काव्यप्रकार  आहे. यात पहिल्या  ओळीत  पाच  अक्षर, दुसर्‍या  ओळीत  सात अक्षर आणि  तिसर्या  ओळीत पाच अक्षर असायला हवीत. (आणि  1 आणि 3 ,2 -3,2-3 या  ओळीत  यमक जुळायला हवीत. 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

                                 शाही..... ✍️✍️





4 comments:

  1. छानच रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. Wah di khupch sundhar apratim rachna ahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...