09 November 2021

भेट..... 9-11-2021

असावी सोबतीला शांतता...
आणि .....
मी माझीच असावी .....
वाटते  कधी कधी  मी...
स्व:ताचीच ती भेट घ्यावी...
सूटलेले क्षण ते सारे...
पून्हा ते आठवावे...
वीखूरले जे सारे...
सावरूनी ते पहावे...
वाटते  कधी कधी...
मी मला गाठावे...
असावी सोबतीला शांतता ...
आणि ...
मी माझीच असावी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही... ✍️✍️


14 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
  2. खुपच सुंदर 👌👌👌✍️✍️

    ReplyDelete
    Replies
    1. सखी मला तुझी ब्लाँग लींक नाही दिसत प्लीज मला लीपी किंवा अँप वर पाठवतील प्लीज. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏🙏🙏😊😊

      Delete
    2. सखी मला तुझी ब्लाँग लींक नाही दिसत प्लीज मला लीपी किंवा अँप वर पाठवतील प्लीज. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏🙏🙏😊😊

      Delete
  3. खूपच छान ✍️👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर 👌👌👌👌👌🙏🙏

      Delete
  4. धन्यवाद सर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. एक नंबर शाही....✍🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  6. Khupach sundar ....

    ReplyDelete
  7. Khpachh sunder Rachnà....

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...