असावी सोबतीला शांतता...
आणि .....
मी माझीच असावी .....
वाटते कधी कधी मी...
स्व:ताचीच ती भेट घ्यावी...
सूटलेले क्षण ते सारे...
पून्हा ते आठवावे...
वीखूरले जे सारे...
सावरूनी ते पहावे...
वाटते कधी कधी...
मी मला गाठावे...
असावी सोबतीला शांतता ...
आणि ...
मी माझीच असावी......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखुपच सुंदर 👌👌👌✍️✍️
ReplyDeleteसखी मला तुझी ब्लाँग लींक नाही दिसत प्लीज मला लीपी किंवा अँप वर पाठवतील प्लीज. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏🙏🙏😊😊
Deleteसखी मला तुझी ब्लाँग लींक नाही दिसत प्लीज मला लीपी किंवा अँप वर पाठवतील प्लीज. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏🙏🙏😊😊
Deleteखूपच छान ✍️👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 👌👌👌👌👌🙏🙏
Delete👍👏👏
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊😊
Deleteधन्यवाद सर 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteएक नंबर शाही....✍🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏😊😊
ReplyDeleteKhupach sundar ....
ReplyDeleteKhpachh sunder Rachnà....
ReplyDelete