10 November 2021

पाऊलवाट... 10-11-2021

विरहात तुझ्या  शब्दच....
गोड  ते सखा झाले ....
सरणावर मि गेल्यावर  ही....
भेटतील तुला तह रे आमच्यात झाले ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोबतीने  राहुनही....
मनात अंतर रे वाढतं......
असा हा विरह छळतो....
पण कधी का  तुला कळतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनाच्या या पाऊलवाटेवर......
काहीच रे ठरलेल नसतं....
कधी दुःखाचा डोंगर  येतो...
कधी सुखाच तळ हसतं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


ओळखीची पाऊलवाट .....
नेते ग माहेरच्या  दारी.....
संसाराच्या  वळणांवर अडकुन.....
भेट घडते सणावारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.... ✍️✍️




10 comments:

  1. खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान सुंदर 👌
    👌👌👌👌👌👌
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. धन्यवाद आबा 🙏🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...