आज हरवलेलं बालपण...
उगाच ग हसून गेलं....
द्वेष, लोभ, मत्सर यात ग.........
करूणेलाही गं हरवून दिलं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
द्वेषाशी नाही ग....
सख्य ते करायचं.....
करुणेचा चल ना.....
मना मनात रूजवायच....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देशाची एक ठिणगी ....
वादाला पुरी ठरली....
करूणा रुजेल मनात....
आस मनी न उरली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
द्वेषाचा व्देष ही रे....
सहज तो करता यावा.....
माणुसकी आणि करुणेचा मोल....
सहज का तो जपता यावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वर्णभेदाच्या वादात.....
व्देशाची ठिणगी रे पडली.....
संकुचित विचारसरणीच्या राणात....
करूणाला जागा न उरली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
इंग्रजांनी जाता जाता.....
व्देशाची ठिणगी पाडली.....
जाती पातीच्या या रानात.....
करूणा नकळत सारली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
द्वेषाच्या पेटलेल्या रानात....
करुणेला जागा नसते....
एक छोटासा गैरसमज ....
आणि माणुसकी त्यात फसते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देशाची एक ठिणगी....
पुरेशी होती....
मनात खरच....
जागा का थोडीशी होती ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देशाची एक ठिणगी .....
उध्वस्त सारे गं करून जाते....
जपावे या अवगुणापासून.....
करूणा ती संपवून गं जाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देशाची ठिणगी ....
पडू नाही दिली नात्यात...
हरवलेल्या करूणेला.....
नाही ग आल ध्यानात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देशाच्या पेटलेल्या रानात ...
करूणा हळहळत होती....
व्देशाची एक ठिणगी अशी....
माणुसकीला का छळत होती...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अतिउत्कृष्ठ रचना✍️✍️👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम....खुप खुप सुंदर...����������������������������������������
ReplyDeleteKhupch sundhar rachna👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete