27 December 2021

वेदना... 27/12/2021

आपुलकी नेहमी माझी......
अशी का छळली जाते....
नसते गं अपेक्षा  कधीही.....
तरी अश्रृत गाळली जाते....
कुठे  चुकते काही कळेना.....
सल ही सरता काही  सरेना.....
रोज  जाता सूर्य  अस्ताला .....
वेदना सार्या सोबतीला देते.....
येईल तो नवी उमेद  घेऊन .....

बळ असे स्वतःला क्षण क्षण देते....
आता एकच उमेद.....
वेड्या मनाला  गं द्यायची....
स्वतःची लढाई आता.....
स्वतःच ग आहे जींकायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..... ✍️✍️


6 comments:

  1. खूपच सुंदर रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना....👌✍️👍🍫

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. Khupch sundhar lihale di😊😊😊😊🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...