आपुलकी नेहमी माझी......
अशी का छळली जाते....
नसते गं अपेक्षा कधीही.....
तरी अश्रृत गाळली जाते....
कुठे चुकते काही कळेना.....
सल ही सरता काही सरेना.....
रोज जाता सूर्य अस्ताला .....
वेदना सार्या सोबतीला देते.....
येईल तो नवी उमेद घेऊन .....
बळ असे स्वतःला क्षण क्षण देते....
आता एकच उमेद.....
वेड्या मनाला गं द्यायची....
स्वतःची लढाई आता.....
स्वतःच ग आहे जींकायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
खूपच सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteअप्रतिम रचना....👌✍️👍🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सखी
ReplyDeleteKhupch sundhar lihale di😊😊😊😊🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete