03 December 2021

हरवलेली ती....अलक। 3/12/2021

शीतल ही रात्र  आणि  हे मनोहर चांदणे बघून तो अस्वस्थ  झाला. वाटलं त्याला सांगाव तीला तुझे चांदणे साद ग घालतात तूला. पण... त्याचे डोळे  पाणावले. आठवलं त्याला कशी ना  ती चांदण्यात  रहायची. हात याचा हाती घेऊन गुज त्यांच्याशी करायची. तुटलेल्या  तार्याला गळ ती घालायची. पण... तीन महिन्या पुर्वी त्यांच सहा महिन्याच बाळ आजारपणात गेलं. आणि  ती अबोल झाली. आता रात्र रात्र  जागते ती पण..... 
हवे हवेसे चांदणे अनोळखी  होउन गेले... चांदणे आणि  तो दोघेही शोधतात त्यांची हरवलेली ती...

लक लीहायचा हा पहिलाच प्रयत्न  चुकलं तर समजून  घ्या आणि  नक्कीच  मार्गदर्शन  करा प्लीज..... 🙏🙏🙏🙏🙏

💖


5 comments:

  1. खुप सुंदर लिहिला पहिलिच वेळ तरिही...
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🍫🍫💖💖🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. खूपच छान मांडणी केलीय...👌👍✍️🍫

    ReplyDelete
  3. व्वा व्वा खुप सुंदर लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete
  4. पहिलीच वेळ पण तरी सुद्धा खुप छान लिहीलयं👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. Khupch sundhar lihale di pahilich vel pn khupch sundhar lihale ahes 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...