शीतल ही रात्र नी...
टिपूर हे चांदणं...
संपेन कधी...
लाजेच तुझं ग कोंदण...
बघ की नभातील चंद्र...
भाळी तुझ्या सजवीला...
चांदण्यांच्या कर्णफुलांनी...
श्रृंगार ग करवीला...
चांदण्यागत हसू तुझ..
मुखचंद्रावर खुलू दे...
बंध सारी भुलून...
अशी ग जवळी ये...
माझ्या चांदणीला..
मिठीत माझ्या लपवू दे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खूपच छान...👍👌✍️🍫
ReplyDeleteखुप सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🌹🌹💖💖🙏🏼🙏🏼
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteजबरदस्त 😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूपच छान ❣️❣️❣️❣️❣️
खूप खूप छान ��������������������
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌👌👌
ReplyDeleteKhupch sundhar apratim👌👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete