दखल नाही घेतली...
भावनांची कंधीं......
बोथट त्या होत गेल्या....
नि सल राहीली मना मंधीं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जवळ असूनही मन तुझं....
माझ्याकडे रे वळत नाही.....
भावनांचं असं बेईमान होणं.....
वेड्या मनाला रे कळतच नाही....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बेईमान आपल्या भावनांची....
वेळीच सख्या दखल घेतो....
माझ्या इभ्रतीची काळजी...
वेडा अशी जपून घेतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बेईमान ना
नको रे व्हाव कधी
समज आधी
बेईमान ना
भावना नको अशा
सांभाळ तशा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बेईमान भावनांची....
दखल नाही घ्यायची ....
अशा भावनांशी.....
सलगी नाही ठेवायची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बेईमान होतात भावना .....
अपेक्षा त्या वाढल्या की....
दखल ही घ्यावी कशी....
दुनियादारी कळली की...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लाजणं ग तूझ.....
सारं सांगुन गेलं होतं ....
बेईमान भावनांच.....
तेच तर दखल घेण होतं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तीच्या भावनांशी ती....
बेईमानीने रे वागते....
दखल घ्यायला गेली त्यांची....
तर ती म्हणे स्वैराचारी वागते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बेईमान नाही रे भावना ....
दखल तु घेशील का ....
दुर गेल्यावर तु ह्दय दाटतं....
का रे ऊत्तर तु देशील का....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर ....अप्रतिम...अतिउत्कृष्ट...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिउत्तम रचना✍️✍️👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूपच सुंदरा
ReplyDeleteKhup khup khup chan apratim rachnavery nice✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻⭐⭐⭐⭐⭐⭐⭐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete