निष्पाप असे काही ....
सहज कुठे गवसते....
स्वतः च असावं काही ...
आस ही खुपदा हरवते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःचे मला.....
काहीतरी मिळावे .....
सोपे नाही रे हे.....
जीवन सहज जे कळावे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निष्पाप मला
रहाता ना ते यावं
सुख वहावं
निष्पाप मला
बालपण ते आठवे
वाटे ते हवे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निष्पाप मनाने सांगुनदे.....
बेईमान कधी रे तु होऊ नको....
प्रेम माझे मिळावे, मला यासाठी .....
उगाच बंधनात या गुदमरू नको...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ असं मला....
व्यक्त होणं देशील का....
निष्पाप जगणं मिळावं.....
साथ माझी होशील का...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझं अस आभाळ....
मला रे मीळाव.....
निष्पाप स्वप्नांच्या रंगांनी....
वाटते मी ते रंगवाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःच काही मीळावे......
उगाचच रे वाटले....
निष्पाप माझे श्वास ही....
गोड म गाली हसले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दृष्टिकोन असा निष्पाप ....
मला रे भेटून गेला....
सारं माझाच होतं म....
प्रश्न सर्व मिटवून गेला .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️🍫
अतिशय सुंदर रचना आहेत👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम....खूप सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteKhupch sundhar apratim rachna khup khup chan🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 💞💞💞💞💞💞💞🤗🤗🤗🤗🤗🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete