न सांगताच तुझं वेडू....
सार ग मला कळतं....
तुझ्या इभ्रतीखातर म....
वेड मन माझं झुरतं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कितीदा ग तूला....
सांगावे गुपीत मनातले....
कळूनही निःशब्द तू.....
कसे ग जगणे हे बंधनातले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काहिच का नाही कळत....
कितीदा रे तूला सांगून....
जीव तुझ्यावर जडला...
बसली रे तुला आपलं मानून....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कितीदा तुला सांगावे....
कळत नाही ना गं तुला....
गृहीत धरण नसतं ग ते....
तु माझी जतावण असतं तुला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कितीदा ती सांगते....
कळतच नाही कुणाला....
कधी म्हणतात कोड गं तू....
कधी म्हणता अक्कल का तुम्हाला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काहीच का कळत नाही मना....
किती रे तुला सांगू...
स्वप्न आणि अपेक्षांच्या हिंदोळ्यावर ....
नको रे स्वतःला बांधू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दगंधा ग तू म्हणे....
गंध तुझ्या शब्दात .....
कळलच नाही कधी लपली....
येऊन वेड्या या मनात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांगूनही खरच का.....
तीला कळले नसेलं....
का बंधनांच जग तीच....
तीला अडलं नसेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वाटले वादळं सारी....
शब्दात ती बांधली जातील....
सांगूनही मनाचे खेळ.....
खरच का असे संपून जातील ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
वाह खूप खूप खूप सुंदर रचना ....✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअतीशय सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete👌👌👌👌👌 वाह,खूप सुंदर रचना 🌹🌹
ReplyDelete👌👌👍👍👌👌👏👏👌
ReplyDeleteKhup khup khup chan apratim rachna kelis di 💞💞💞💞💞💞💞💞👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫
ReplyDelete👌👌👌🌹🌹🌹
ReplyDelete