उत्तरे चिन्हांकित .....
कुठे ती कळली......
वळणावरची नजरभेट ......
एकमेकांतच रे अडली......
जाता जाता तू वळून......
किती दा न पाहिले.......
भविष्य अंकित सोबतीच......
भाव मनी राहीले.....
येते का सय तुला.....
गोड त्या क्षणांची....
बोलतात का अश्रृ .....
तुझ्या त्या मनाशी....
मनपटलावर आजही......
जपलय ना मला .......
साद घालता येशील....
वादा ध्यानी ना तुला......
भविष्य अंकित .....
भांगेत भरायच.....
येना लव कर......
साद किती घालायचं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
Khup khup khup chan 👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟💐💐💐🍫🍫🍫🍫
ReplyDelete