आजही रमते म्हणे ती.....
स्वप्नातल्या राजकुमारासोबत......
नविन प्रवास सुरू करून ही.....
कित्येंकींवर येते ही नोबत ......
शोध खरच का संपला तीचा......
राजकुमार तर तो भेटलाच नाही.....
मन आणि मान जपणारा.....
फक्त स्वप्नातच असतो नाही?? .....
रूप आणि मनाच्या सौंदर्यावर......
नेहमी तीची कसोटी असते......
आवडणार मन न आवडत होतं.....
चुक तीची यात काय असते.....
मन जपणारा तीला भेटावा.....
शोध तिचाही असा संपावा.....
सुंदर प्रवासाची सुरुवात करता.....
सखाच तो राजकुमार रे वाटावा......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अतिशय सुंदर व सुरेख
ReplyDelete