आठवतं ना रे किती संदर्भ लावले तु......
मँसेज च्या........ या माझ्या ....
खरा अर्थ काय आहे.....
आजही ध्यानात का रे तुझ्या .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती संदर्भ लावावे.....
तुझ्या त्या वळून रे पहाण्याचे.....
आवडते तुला म्हणणे खरे का.....
अबोल या माझ्या वेड्या मनाचे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेगळे होते
संदर्भ प्रत्येकाचे
अनुभवाचे
वेगळे होते
मनाचे ते कौल
हळूच बोल
वेगळे होते
प्रत्येकाचे म्हणणे
खरे असणे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संदर्भ किती वेगवेगळे ......
नियतीच्या खेळांचे......
खर काय गूढ उकलेना.....
जीवनातील मेळाव्यांचे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संदर्भ किती वेगवेगळे ......
नियतीच्या खेळांचे......
खर काय गूढ उकलेना.....
जीवनातील मेळाव्यांचे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनाचे संदर्भ .....
अनुभवातुन बदलत गेले ......
खऱ्या खोट्याच्या दंव्दात.....
नाते हरवत गेले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तीची होते बडबड सुरू.......
संदर्भ त्याला कुठे लागतो......
मनातील दंव्दाच खर कारण......
कळायला वेळ कुठे तो ठाकतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विषयाला तुझ्या बघ ना सखी.....
संदर्भ किती वेगवेगळे दिले.....
ऋणानुबंध गोड गं तुझ्याशी....
म्हणणे खरे तुला ही गं ना पटून गेले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
श्रृंगार करणे हक्क तीचा......
संदर्भ वेगळेच काढले जातातं......
अनुभवातील चिंता खरीच असते ती......
पण हक्क तिचेच का गाळले जातात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम....अतिशय सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteKhupch sundhar apratim rachna di khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐👌🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete