पाण्याशीवाय मासा.....
नाही ना रे जगत.....
तूझ्या शीवाय अस्तीत्व माझे....
मी नाही रे बघत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मेहदींच्या पानामध्ये.....
लपलाय ना जसा रंग....
तसाच आहे ना.....
तुझा माझा संग.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू आणी मी.....
जणू नदीचे दोन कीनारे.....
भेटणे असूदे किती कठीण....
सोबती असू आजन्म ना रे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी शब्द.....
तू आहेस अर्थ....
एकमेकांशीवाय.....
दोघेही ना व्यर्थ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु आणी मी.....
संसार रथाची चाके दोन.....
सुख स्वप्नील जीवनाची स्वप्ने रंगवू.....
चल समजून घेऊ एकमेकांचे मन.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू श्वास....
मी स्पंदन....
नेहमी जपू....
हे ना बंधन....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
मस्त लिहिताय तुम्ही
ReplyDeleteअप्रतिम शाही... 💖💖💖💖💖👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete