त्याग आणी बलीदानातून....
रीत प्रेमाची निभवून गेले.....
नमन माझे शहीद जवानांना.....
पूलवामा हल्यात जे शहीद झाले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आला होता ग भेटायला....
I 💖 U म्हणून गेला....
प्रेम जतवायची औपचारीकता....
स्वप्नात येऊन तो निभवून गेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्हँलेंटाईन डे ला......
सांगीतले होते मनातले.....
नियतीचे खेळ सारे....
आले ना ध्यानातले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्हँलेंटाईन डे ला....
नचुकता तू रेआठवतो....
व्हँलेंटाईन म्हणता.....
आजही का मनात साठवतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या सोबतचा....
क्षण नी क्षण रे.....
असतो व्हँलेंटाईन डे....
जाणतो ना मन रे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्हँलेंटाईन डे...
प्रेमाचा ग दिवस....
चल करूया......
आपणही नवस....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
अप्रतिम शाही...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete