आई तुझ स्मीतहस्य ....
जगण्याच माझ बळ....
अश्रु ही माझे मला....
नाही ग म होत जड...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझी प्रेमाची भाषा आई.....
असते ग निःशब्द.....
त्याग हा प्रेमाचा पाया.....
हे मौनातून तुच ग बोलते फक्त......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुच तर आहे आई......
वादळे माझी शमवुन हसवणारी......
करशील तु अवघड नाही तुझ्यासाठी.....
म्हणता स्वप्नांना गं जागवणारी......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतः ओल्या अंथरूणावर झोपून....
बाळाला कोरड्या जागेवर झोपवते....
किती त्याग गणावे आईचे....
त्यागमुर्ती ती ग म्हणवते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बाळ गर्भात रहाता....
त्याग आईचा सुरु होतो......
हे नको ग खाऊ,असच चाल म्हणता.....
बाळासाठी जगण सुरु होतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बर झालं ग आई।....
तुझी साथ असते....
चिंता ही मला म....
गाली हसतांना दिसते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती त्याग नि परीश्रम. आई बाबांचे...
लेकरांनी यशस्वी व्हाव म्हणून.....
आभाळ गवसता लेकरांनी....
योग्य का त्यांना जाव सोडून.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हरवल्यावर आई बाबा....
त्याग त्यांचे कळतात....
दुर्भाग्य कधी कधी....
असेही ना छळतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सावली देता देता पानगळीत....
पान ती गळून गेली.....
पहाता हे त्यागाची तूझ्या आई....
महती ग जाणवून गेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
Khupch bhavnik rachna keli di🥺🥺🥺🥺 khup khup khup chan apratim shabd rachna.... 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌻🌻🌻🌻🌻🌻🌻💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🌸🌸🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteनिःशब्द....
ReplyDelete