बोलना तु म्हणायचं .....
मँसेज मधून कस ना ते....
अंतरावरुन गुंतण घडायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझा तो गोड मँसेज .....
आजही जपून ठेवलेला....
येशील ना ग स्वप्नात.....
मी चंद्र थांबवून ठेवलेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंधश्रध्देच वार ही....
मँसेज मधून फाँरवर्ड झालेल....
एक मँसेज शंभर जणांना पाठवा....
सुख म्हणे दारी आलेल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मोबाईल खराब झाला ग वाटतं....
आई ती बोलून जाते ....
लेकराचा मँसेज नाही आला...
कि त्याला ही ती जपून घेते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....
✍️✍️