येशील माझ्या गावात....
हात माझा मागायला....
कबुल मी गूण दोषांसकट ....
आईला माझ्या सांगायला..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
येईल रे तूझी म्हणून ....
मी तूझ्या गावात....
जोडशील तुझ नाव....
माझ्यारे नावात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
येशील माझ्या गावात....
येऊन थोडा थांबशील ना....
वळणावरून शाही अशी....
ओळखीची साद घालशील ना...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपला तो पाऊस....
वळणावर थांबलेला...
तू येशील गावी...
हे तो का जाणलेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️