मी रे मूक होते.....
तु निघुन गेल्यावर वाटते ....
सांगायचे तर खूप होते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या शब्दसरिंमध्ये.....
खुपदा मी भीजलेली.....
सांगु कशी वेड्या तुला.....
माझ्यात मी न उरलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमाची सर ती.....
मनाची सल होऊन गेली.....
तुझ्या नोकराच्या भितीने....
सांगायची ती राहुन गेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आई बाबांच्या डोळ्यातील सर ....
तिला अशी अडवून घेते .....
सांगायचं असतं खुप काही .....
पण बेगडी हसुत लपवुन घेते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अतिशय अप्रतिम रचना सखी ✍️🌟
ReplyDeleteअप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच 👌👌👌
ReplyDelete