प्रश्न हा अडलेला....
उत्तरात दिसला....
आईचा चेहरा हसलेला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारीत सारे.....
प्रश्न ते अडलेले .....
मैत्री उत्तर म्हणताच....
सारे ते गळलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वीतभर पोटाच्या प्रश्नांवर .....
सारे जीवन रे अडलेले ....
उत्तराच्या शोधात ....
जगणेच हरवलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न तुझे सारे ....
माझ्यावर अडलेले....
माझं उत्तर तुच....
तुला का कळलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न असे सारे....
होते ते अडलेले ....
विसंवादाचे तांडव....
उत्तरात म्हणे घडलेले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
Apratim rachna khupch sundhar lihale di khup khup chan 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💞💞💞💞💞💞🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteवाहहह... खुप छान लिहीलय सखी, ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteव्वा व्वा खुप मस्त लिहिलंय सखी ������
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete