18 October 2021

पेल्यातलं वादळ... 18-10-2021

ऐक ना वेडू माझ्या.... 
का तु असा भांडतोस...
गैरसमजांच्या पहिल्या  वादात... 
दुर  कसा रे सारतोस... 
पाहिल का तु कधी... 
माश्याला  पाण्याविन  रहातांना... 
तुझा अबोलाही छळतो मला... 
का विसरतो  भांडतांना.... 
या नयनातील अश्रू तुला..
तारे कधी ना  भासायचे...
रागात का तु  सारे विसरायचे... 
दिसला तुझा लटका राग....
डोळ्यात तुझ्या  हसतांना...
गालावरील  तुझ्या  खळीतुन...
काळजी  घे डोकावताना... 
पहिला  वाद हा प्रेमातला संवाद...
अती नको ना त्याची करूया...
गुण दोषांसकट  चल  ना...
एकमेका मिठी धरूया...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                         शाही... ✍️✍️

8 comments:

  1. अतिशय सुंदर रचना खूप छान लिहिलय 👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर🙏🙏😊

      Delete
  2. Wah wah di khupch mast rachna kelis amazing💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

    ReplyDelete
  4. अतिशय अप्रतिम रचना केली सखी ✍️��������

    ReplyDelete
  5. अप्रतिमच 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. 🌹🌹🌹👌👌👌🌹🌹🌹

    ReplyDelete
  7. अप्रतिम....खूपच सुंदर लिहिल ग तू...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...