खीडकीमुळे हरलेल....
कल्पनेच्या पंखांनी....
आभाळ मी रंगलेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खिडकीतून डोकावणारा शशी....
गाली रे हसून गेला ....
तुच भेटीला आला जणू ....
भास हा ठेऊन गेला ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज हि तुझ्या खिडकीत....
पाय वेडे अडलेले ....
दिसावा तुझा चेहरा ....
डोळे ग आसुसलेले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज तो खोडकर वारा ....
बघ ना पून्हा सतवून गेला....
शीळ तुझी शाही अशी....
पुन्हा खिडकीत ठेऊन तो गेला ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुच माझा आभाळ.....
तुलाच नाही कळलेलं ....
ऋणानुबंध असं तुझ्याशी....
जुळुनही न जुळलेलं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
धुसर ती नजर....
खिडकीतून झाकलेली...
पाखर परततील घरट्यात ...
आस ही जागलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
खूप खूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteKhup chhan
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteखूपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिमच रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Delete👏👏👏👏
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
DeleteKhup sunder 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteखूप छान...
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सखी🙏🙏😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ����
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDeleteKhupch sundar....
ReplyDeleteअप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖🍫🍫
ReplyDelete