का तु असा भांडतोस...
गैरसमजांच्या पहिल्या वादात...
दुर कसा रे सारतोस...
पाहिल का तु कधी...
माश्याला पाण्याविन रहातांना...
तुझा अबोलाही छळतो मला...
का विसरतो भांडतांना....
या नयनातील अश्रू तुला..
तारे कधी ना भासायचे...
रागात का तु सारे विसरायचे...
दिसला तुझा लटका राग....
डोळ्यात तुझ्या हसतांना...
गालावरील तुझ्या खळीतुन...
काळजी घे डोकावताना...
पहिला वाद हा प्रेमातला संवाद...
अती नको ना त्याची करूया...
गुण दोषांसकट चल ना...
एकमेका मिठी धरूया...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना खूप छान लिहिलय 👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर🙏🙏😊
DeleteWah wah di khupch mast rachna kelis amazing💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
ReplyDeleteअतिशय अप्रतिम रचना केली सखी ✍️��������
ReplyDeleteअप्रतिमच 👌👌👌👌
ReplyDelete🌹🌹🌹👌👌👌🌹🌹🌹
ReplyDeleteअप्रतिम....खूपच सुंदर लिहिल ग तू...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete