मी जपून ठेवलेला ....
उणे बेरजेच्या खेळातून ....
अलगद लपवून ठेवलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरीज करता करता .....
एक सल रे जाणवून गेली.....
सुटलेल्या हातांना कुठे मांडू....
दुनियादारी शिकायची राहून गेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेच्या खेळामध्ये .....
खूप काही ग गमवून बसले.....
आई आली ग बेरजेला.....
बाबांना पण हरवून बसले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक विचारलं तर ....
खर ना रे सांगशील ....
उणे बेरीज करतांना....
मला कुठे मांडशिल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेचे गणित .....
नाही रे जमत मला....
तुला बेरीज करुन......
शून्यात धरते मी मला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या सोबतच्या क्षणांना....
गणीतात कसं ना, मांडाव ....
साऱ्या निरपेक्ष भावनांशी ....
अनोळखी होऊन कसं ना भांडाव ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांचा हा खेळ .....
सोपा होता मांडायला.....
समाधान धरले गाठीशी की.....
काहीच रहात, नाही गमवायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही... ✍️✍️
खुप छान रचना आहेत 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
DeleteWah wah di khupch sundhar lihales g apratim rachna shabdha gumfan tr apratim keley khup khup khup chan 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteMashaAllah...bahot hi beautiful line banaya.....Salute to you..������������
ReplyDeleteजजाक अल्लाह जी🙏🙏😊
Deleteखूप खूप छान शाहीन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteKhup chan👌👌👌
ReplyDeleteवाह!!खुप खुप सुंदर✍🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹
ReplyDelete