19 October 2021

खीडकीतला आभाळ ..19-19-2021

बंधनांच  जग असं....
खीडकीमुळे हरलेल....
कल्पनेच्या पंखांनी....
आभाळ मी रंगलेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खिडकीतून  डोकावणारा शशी.... 
गाली रे हसून  गेला ....
तुच भेटीला आला जणू ....
भास हा ठेऊन  गेला ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज हि तुझ्या  खिडकीत....
पाय वेडे अडलेले ....
दिसावा तुझा  चेहरा ....
डोळे  ग आसुसलेले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज तो खोडकर वारा ....
बघ ना पून्हा  सतवून गेला.... 
शीळ तुझी  शाही अशी....
पुन्हा  खिडकीत ठेऊन तो गेला ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुच माझा आभाळ..... 
तुलाच  नाही  कळलेलं ....
ऋणानुबंध  असं  तुझ्याशी....
जुळुनही न जुळलेलं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
   धुसर  ती नजर....
खिडकीतून  झाकलेली...
पाखर परततील घरट्यात ...
आस ही जागलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                        शाही... ✍️✍️


25 comments:

  1. खूप खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. अप्रतिमच रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  6. धन्यवाद सखी🙏🙏😊

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर रचना ����

    ReplyDelete
  8. अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...