गाव ते सुटलेल.....
भेट देणं तीथे आता ....
स्वप्नवत वाटलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भावना बोथट झाल्या .....
मन ही रे रमत नाही.....
तुझ्या आठवांच्या गावी ....
जाणं रे जमत नाही .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज ही ते पारीजातक....
आठवण तुझी काढत असते ....
फुले सांडतात त्या जागेवर....
पाऊलखुणा तुझी जिथे दिसते ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही रे बालपणाच....
जगणं ते व्हायच....
नाही रे ते निरागसपण...
वळून पुन्हा यायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... .✍️✍️
Wah di khupch sundhar rachna keley apratim khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 👌👌👌👌🙏🙏
Deleteफारच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिमच लिहीलयस 👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteअप्रतिम रचना 🙏👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
DeleteVery nice ..keep it up Shaheen..apratim
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteApratim 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप अप्रतिम रचन....👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete