नसत रचायचं......
दिरंगाई का होईना .....
सत्य हे कळायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दिरंगाई झाली नी....
गुपीत हे कळले होते .....
अव्यक्त राहून मी....
स्वतःला च छळले होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कळावं तुला असं....
खूप काही घडलेलं....
दिरंगाई झाली नी....
ओठातच अडलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय वेळेवर घडावं ....
हे ही होते रे कळायला ....
दिरंगाईत नको....
जगणं हे सरायला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुला कळू नये म्हणून .....
दिरंगाई जाणून केलेली....
तु समोर येताच मी....
तुझ्यात हरवून गेलेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअतिशय उत्तम लेखन ✍️👌👌👌
ReplyDeleteखूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteKhupch sundhar lihales di🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteखूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखुप छान रचना केल्या आहेस
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
ReplyDeleteखूप छान👌👌👌👌
ReplyDelete