11 November 2021

संस्कार। 11-11-2021

भाव तुझे ते....
जुने कमी रेटिंग  देण्याचे....
नवीन संस्कार  व्हावेत ...
चांगले तुझ्यावर वागण्याचे...

वेळ  काळाचे तु....
बंधन जपावे...
या फालतू कामासाठी...
तब्यतीला  दुर्लक्ष न करावे...

सुखाने झोप ....
शब्द  तुला न कळावे...
संस्कार  तसे ते...
लागतात घडावे..
Get well soon 💐💐😊

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही....✍️✍️ 


7 comments:

  1. Khupch sundhar lihale di🥰🥰🥰🥰🥰🥰 💞💞💞💞💞💞💞💞💞💞❤❤❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. अग हो रात्री 12 ला विषय आल्यावर लिपीचा रेटींग कमी करून त्रास देत होत कुणीतरी भाऊ कि बहीण माहीत नाही म्हणून लिहीली, धन्यवाद सखी🙏🙏🙏😊😊

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

      Delete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...