व्यक्त व्हाव तीने तर....
कलह हा ठरलेला.....
मुक्त व्हावे म्हटले तर....
स्वप्न बंधनात पडलेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तह किती गोड ....
आपल्यात झालेला.....
साँरी दोघांनी बोलून......
कलह संपवून नेलेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कप बशी सारख....
नात आपल जपूया....
कप होउन राग एकाने ओतल तर...
बशी होऊन दुसर्या ने सावरून घेऊया...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
साथ तूझी खरी....
कलह आले किती तरी....
सांभाळून घेतोच तु...
खात्री ही .माझी खरी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
सुंदरच रचना 👌👌👌✍️✍️
ReplyDeleteधन्यवाद सखी 👌👌👌👌🙏🙏
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
DeleteVery nice ����
ReplyDeleteThanx dear 🙏🙏😊😊
Deleteजबरदस्त मस्तच सखी
Deleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteAwasom poem dear
ReplyDeleteThanx dear 🙏🙏😊😊
DeleteThanx dear 🙏🙏😊😊
Deleteखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteKhup sunder rachna ....Shaheen
ReplyDeleteKhup chan lihaley di ❤❤❤❤🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete