11 November 2021

कलह किती झाले तरी.... 11-11-2021

व्यक्त  व्हाव  तीने तर....
कलह हा ठरलेला.....
मुक्त  व्हावे म्हटले तर....
स्वप्न  बंधनात पडलेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तह किती गोड ....
आपल्यात झालेला.....
साँरी दोघांनी बोलून......
कलह संपवून  नेलेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कप बशी सारख....
नात आपल जपूया....
कप होउन राग एकाने ओतल  तर...
बशी होऊन   दुसर्‍या ने सावरून घेऊया...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साथ तूझी  खरी....
कलह आले किती तरी....
सांभाळून  घेतोच तु...
खात्री ही .माझी खरी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही...✍️✍️ 

14 comments:

  1. सुंदरच रचना 👌👌👌✍️✍️

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. Very nice ����

    ReplyDelete
  4. धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  5. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  6. Khup sunder rachna ....Shaheen

    ReplyDelete
  7. Khup chan lihaley di ❤❤❤❤🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...