आठवणींची साठवण....
नेहमी ग जपली....
उन सावल्यांच्या खेळातील ....
अनुभव त्यात ग लपली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या आठवणीत तुझ्याही.....
डोळा कधी का पाणी येते.....
का विसरण्याची खोड तुझी....
नेहमी तुझ्या रे कामी येते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु दिलेला गुलाब....
आजही जपून आहे ....
आपल्या प्रत्येक पाकळीत....
गोड आठवणी लपवून आहे ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
किती गोड ना आठवणी.....
क्षण क्षण लपवून असतात.....
फायदे तोट्याच्या दुनियादारीत.....
प्रामाणिकपणा जपून असतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खुपच सुंदर शब्द रचना 👌👌✍️✍️
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteWah khupch sundhar lihaley di 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘🤗🤗🤗🤗🤗🤗❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫💐
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर शब्द रचना केली आहे 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
ReplyDelete