16 November 2021

आठवणि... 16-11-2021

आठवणींची साठवण....
नेहमी ग जपली....
उन सावल्यांच्या खेळातील ....
अनुभव  त्यात ग लपली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या आठवणीत तुझ्याही.....
डोळा कधी का पाणी येते.....
का विसरण्याची खोड तुझी....
नेहमी तुझ्या रे कामी येते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु दिलेला गुलाब....
आजही जपून  आहे ....
आपल्या  प्रत्येक  पाकळीत....
गोड  आठवणी  लपवून  आहे ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही..... ✍️✍️

किती गोड  ना आठवणी.....

क्षण क्षण लपवून  असतात.....
फायदे तोट्याच्या दुनियादारीत.....
प्रामाणिकपणा जपून असतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



11 comments:

  1. खुपच सुंदर शब्द रचना 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  2. Wah khupch sundhar lihaley di 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘🤗🤗🤗🤗🤗🤗❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫💐

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर शब्द रचना केली आहे 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. धन्यवाद दादा 🙏🙏😊

    ReplyDelete
  6. धन्यवाद दादा 🙏🙏😊

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...