18 November 2021

सख्या रे!!.. 18/11/2021

म्हणतो कसा तू - तूला भेटलो का.....
दिवस सरतो ग  क्षणात ......
न चुकता येतो राजा......
भेटायला म स्वप्नात......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज सकाळपासूनच......
उचक्यांनी कहर रे केला.....
आत्ता  आठवले रात्री......
स्वप्नात  तू भांडून गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंफलेल्या  या क्षणांना.......
ठेवतो आठवणींच्या  गोड  कूपीत......
तेच मन का नाही  समजून घेत.......
जे असते ह्या क्षणांच गूपीत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाहीच जगू शकणार त्याच्या शीवाय.....
हे त्यालाच नाही सांगू शकले.....
बंधनांची माझी ओझी.....
त्यावर नाही  लादू  शकले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही.... ✍️✍️


10 comments:

  1. Wah wah di khupch sundhar apratim rachna kelis 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

    ReplyDelete
  2. छानच शब्द रचना 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर शब्द रचना खूप छान 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम ....अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🌹🌹

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...