म्हणतो कसा तू - तूला भेटलो का.....
दिवस सरतो ग क्षणात ......
न चुकता येतो राजा......
भेटायला म स्वप्नात......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज सकाळपासूनच......
उचक्यांनी कहर रे केला.....
आत्ता आठवले रात्री......
स्वप्नात तू भांडून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गुंफलेल्या या क्षणांना.......
ठेवतो आठवणींच्या गोड कूपीत......
तेच मन का नाही समजून घेत.......
जे असते ह्या क्षणांच गूपीत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाहीच जगू शकणार त्याच्या शीवाय.....
हे त्यालाच नाही सांगू शकले.....
बंधनांची माझी ओझी.....
त्यावर नाही लादू शकले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Wah wah di khupch sundhar apratim rachna kelis 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
ReplyDeleteधन्यवाद छुटकी 🙏🙏😊
Deleteछानच शब्द रचना 👌👌✍️✍️
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर शब्द रचना खूप छान 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सर 🙏🙏😊
ReplyDeleteअप्रतिम ....अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🌹🌹
ReplyDeleteखूप खूपच छान
ReplyDelete