गुंफलेल्या या
क्षणांना सांभाळू या
दोघ मीळूया
गूंफलेले हे
क्षण कर्तव्य का रे
लेकरांचे हे
गूंफलेले हे
क्षण उसवलेत
सावर तू हे
गूंफलेले हे
क्षण मनातच का
साठून राहे
गूंफलेले हे
क्षण कण नी कण
सुटणे नहो
गूंफलेले हे
क्षण की भावनेचे
रूदण का हे
Khupch mast shabdh rachna tr apratimch khup khup khup khup khup khup khup khup chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞🌟🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏😊(छुटकी तु ना)
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌✍️✍️
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteअप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
ReplyDeleteएक नंबर लिहिल...सूर्याला पणतीची गरजच नाही...
ReplyDelete👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
खूपच छान
ReplyDelete