18 November 2021

हायकू-गुंफलेले क्षण। 18/11/2021

गुंफलेल्या  या
क्षणांना सांभाळू या
दोघ मीळूया

गूंफलेले  हे
क्षण कर्तव्य  का रे
लेकरांचे हे

गूंफलेले हे
क्षण उसवलेत
सावर तू  हे

गूंफलेले हे
क्षण मनातच का
साठून राहे

गूंफलेले हे
क्षण कण नी कण
सुटणे नहो

गूंफलेले  हे
क्षण की भावनेचे
रूदण का हे


10 comments:

  1. Khupch mast shabdh rachna tr apratimch khup khup khup khup khup khup khup khup chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞🌟🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  2. खूप गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏😊(छुटकी तु ना)

    ReplyDelete
  3. खुप छान रचना 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟

    ReplyDelete
  6. धन्यवाद सखी 🙏🙏😊

    ReplyDelete
  7. एक नंबर लिहिल...सूर्याला पणतीची गरजच नाही...
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...