19 November 2021

जेव्हा राग आला... 19/11/2021

रागात बोललेले शब्द ....
हवेत विरून जातात.....
सल होऊन  काळजात....
नेहमीच राहून जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम  असो की राग.....
मर्यादेतच गोड  आहे ....
अती त्यांची झाली की....
विक्रृतीची ती खोड आहे ..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कप बशीची जोडीच जणू असंच.....
आपल नातं व्हाव...
तू कितीही राग  ओतला तरी....
संयमाने मी  सामावून घ्याव...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मला राग आला तर.....
तूला मनवायला येईल ना....
बघ म संसार सुखाचा....
आपला किती तो होईल ना...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही... ✍️✍️


9 comments:

  1. सुंदरच 👌👌👌✍️✍️

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  4. धन्यवाद सखी 🙏🙏😊

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟

    ReplyDelete
  6. अप्रतिम रचना 👌👌👌💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...