19 November 2021

राग... 19/11/2021

तुझ्यावर रागवणं हा....
तुला आठवण्याचा बहाणा आहे....
तू आला की खुदकन हसतो....
तसा  राग माझा शहाणा आहे.... 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रागाचा फायदा घेऊनच....
राजकारण खेळतात....
जातीभेद घालून....
मतभेद छळतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राग हा तसा कधी....
खोडकरपणे वागतो...
बाबांना पाहून लपतो...
नी आईवर हव तेव्हा रूसतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राग आला की....
गुणांवर सावट येत....
जातांना याच्या सोबत ...
माणुसकीच जाणं होत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही..... ✍️✍️

8 comments:

  1. खुपच सुंदर रचना 👌👌👌✍️✍️

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. धन्यवाद दादा 🙏🙏😊

    ReplyDelete
  4. खुप सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🌹🌹🌹

    ReplyDelete
  5. व्वा व्वा खुप सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...