तुझ्यावर रागवणं हा....
तुला आठवण्याचा बहाणा आहे....
तू आला की खुदकन हसतो....
तसा राग माझा शहाणा आहे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रागाचा फायदा घेऊनच....
राजकारण खेळतात....
जातीभेद घालून....
मतभेद छळतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राग हा तसा कधी....
खोडकरपणे वागतो...
बाबांना पाहून लपतो...
नी आईवर हव तेव्हा रूसतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
राग आला की....
गुणांवर सावट येत....
जातांना याच्या सोबत ...
माणुसकीच जाणं होत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
खुपच सुंदर रचना 👌👌👌✍️✍️
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
ReplyDeleteखुप सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🌹🌹🌹
ReplyDeleteव्वा व्वा खुप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete