कैफ तुझ्या भेटीचा...
कसा रे चढलेला ...
वळणा वळणावर उभा तुच...
भास कसा हा छळलेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पहिल्या नजरभेटीची कैफ...
नाही ग सरलेली....
प्रतिबिंब पहाता आरश्यात...
छबी तुझीच ग उरलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कैफ हा प्रीतीचा....
असा रे रेंगाळला ....
माझ्यातला मी पहाताही...
भास तुझाच झाला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कैफ हा प्रेमाचा ....
नकळत त्याग शिकवून गेला ...
अनोळखी व्यक्तीसाठी ही....
कसं न स्वतः ला हरवून नेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अप्रतिम रचना...सर्वच...✍️👍👌🍫🍫
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteशब्दच नाहित शब्दाची तारीफ करायला...
ReplyDeleteअप्रतिम...अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद शब्दवेडी सुपरफँन 🙏🙏😊
Deleteखुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteफारच सुरेख रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteचारही रचना अतिशय सुंदर आहेत. 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा प्रोत्साहन समीक्षेसाठी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखुपच छान रचना 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
ReplyDeleteअप्रतिमच रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच सखी
ReplyDelete