प्रेमाशी माझं नातं....
तू येण्यान जुळून गेल...
त्रयस्थपणे पहातांना....
अस्तीत्चच तुझ्यात विरून गेलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
धो..धो.. कोसळणारा पाऊस....
आठवण तूझी देऊन गेला....
भेटीसाठी आतूर तुही....
जणू निरोपच हा सांगून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्रयस्थपणे स्वतः कडे पाहतांना .....
डोळे हे गळून गेले.....
माझ्या गैरसमजांचे गणीत......
अनुभवाने मांडून दीले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनुभव असा जणू...
परीसच तो आहे....
सोबतीला असला म्हणजे ...
जगणेच अनमोल आहे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वयाने अनुभव ....
गाठीशी तो येत नाही ....
जगण्यातले खाचखळगे ....
शिदोरी ही देऊन जाई.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनातला प्रत्येक क्षण....
गोड आठवणी होऊन जातो ....
चांगल्या वाईट अनुभवांची....
शिदोरी तो देऊन जातो ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनुभव असा कधी....
जणू गोड सखा होऊन जातो....
सोबतीचा हात देऊन ...
आत्मविश्वास तो वाढवून जातो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...... ✍️✍️
अप्रतिम रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏😊😊
DeletePratyek shan aathwan deto
ReplyDeleteया गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊
ReplyDeleteया गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊
ReplyDeleteखूपच सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟🌟🌟
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
DeleteExcellent 👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteवाह!!!! जबरदस्त
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏😊😊
ReplyDeleteखुप खुप सुंदर लिहिल....अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🌹🌹💖💖
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
DeleteApratim rachna khupch sundhar 🥰🥰🥰🥰🥰💞💞💞💞💞💞💞💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete