27 November 2021

हनन.... 27/11/2021

आजच आले गृहप्रवेश  करून तूझ्या बंगल्यात ,तूझी अर्धांगीनी म्हणून.
सारखा नवीन...
हे अंगण, ही नाती, ह्या रीतीभाती..
त्यातच भर सांगण्याची,
बदलावी लागेल तूला पध्दत 
तूझी जगण्याची.
नकळत ती हरवते शून्यात
आणि  आठवते तीला-
तीचा तो बालहट्ट,
आपल्या  शेजारच्या  अंगणातील
इवली 'रोपटे "आपल्या  अंगणात  लावण्याचे.
त्यावर बाबांचे तीला समजवणे,
राजा अग, बीज  ज्या मातीत
रुजते, तिथेच तर ते
वाढते, बहरते आणी जगतेही.
दुसरया  मातीत रूजणासाठी,
त्याला लढावे लागेल.
आज तीला आपणही त्या
रोपासारखे वाटतोय,
ती नकळतच म्हणते,
माझ्या  त्यावेळच्या  बालबूध्दीला
जेसमजल ते का नाही समजत
सगळ्यांना?????!
अस तर नाही ना, ते रोप होत
झाड होणार
आणी मी तर वेल आहे
दुसरयांच्या आधारावर वाढणार.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही... ✍️✍️✍️

-


4 comments:

  1. अप्रतिम खूप खूप खूपच छान👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लिहिल....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫💖💖💖💖🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. Khup khup khup khup khup chan 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...