28 November 2021

मनातील वादळ... 28/11/2021

मनातील  वादळ   हे....
पाहुणे ग कसे...
दुनियादारी च भय....
यांना  नाही  जसे...

असं काहितरी  बोलून....
वादळ मनातील शमवायचा......
समुद्र किनारी  बसतांना.....
आज ही भास तो जागायचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येशील का सोबतीने.....


समुद्रकिनारी बसण्यासाठी ....
हवा आहेस तु वादळे....
मनातील ती  शमवण्यासाठी ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  प्रेमसागरात.....
वेड मन ग हरवून गेलं....
वादळ होत मनात....
हे ही ग भुलून गेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वटवृक्ष  मनाच उखडण्याआधी....
विचारांच वादळ रे शमवलं....
समुद्र किनारी खुपदा असं....
जिंकण्यासाठी  स्वतःला  मनवल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाच्यता करूनही.....
कुणा मनातील वादळे कळलेली....
समुद्र किनार्‍यावर  ती....
असते स्वतःशीच  लढलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील वादळही....
सवयीच झालं....
जाता आईच्या  कुशीत ....
सहज वीरलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील वादळही....
सवयीच झालं....
जाता आईच्या  कुशीत ....
सहज वीरलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.... ✍️✍️


13 comments:

  1. अप्रतिम...खूपच सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

      Delete
  2. खूपच सुंदर रचना 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

      Delete
  3. Replies
    1. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊

      Delete
  4. Khup khup khup khup chan🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊

      Delete
  5. भारी 👌
    खूपच छान सगळंच भारी 👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏😊😊

      Delete
  6. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  7. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  8. खुपच सुंदर अप्रतिम

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...