मनातील वादळ हे....
पाहुणे ग कसे...
दुनियादारी च भय....
यांना नाही जसे...
असं काहितरी बोलून....
वादळ मनातील शमवायचा......
समुद्र किनारी बसतांना.....
आज ही भास तो जागायचा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
येशील का सोबतीने.....
समुद्रकिनारी बसण्यासाठी ....
हवा आहेस तु वादळे....
मनातील ती शमवण्यासाठी ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या प्रेमसागरात.....
वेड मन ग हरवून गेलं....
वादळ होत मनात....
हे ही ग भुलून गेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वटवृक्ष मनाच उखडण्याआधी....
विचारांच वादळ रे शमवलं....
समुद्र किनारी खुपदा असं....
जिंकण्यासाठी स्वतःला मनवल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वाच्यता करूनही.....
कुणा मनातील वादळे कळलेली....
समुद्र किनार्यावर ती....
असते स्वतःशीच लढलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातील वादळही....
सवयीच झालं....
जाता आईच्या कुशीत ....
सहज वीरलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातील वादळही....
सवयीच झालं....
जाता आईच्या कुशीत ....
सहज वीरलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम...खूपच सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫🙏🏼🙏🏼
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteखूपच सुंदर रचना 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊
DeleteKhup khup khup khup chan🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊
Deleteभारी 👌
ReplyDeleteखूपच छान सगळंच भारी 👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
खूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteखुपच सुंदर अप्रतिम
ReplyDelete